धक्कादायक : पुण्यात भरदिवसा गोळीबार !

0 18

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका बिल्डरवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता.ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गोळीबाराने पुणे शहर हादरले आहे .वानवडी परिसरात एका तरुणावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आहेत. एका वाळू पुरवठादार तरुणावर हा गोळी बार झाला आहे.

सदर घटना धक्कादायक घटना पावणे एकच्या सुमारास घडली. यामध्ये तरूण जखमी झाला आहे.मयूर हांडे असे जखमी झालेल्या ३२ वर्षीय तरुणाचे नाव आहे.हल्ल्यामध्ये एक गोळी मयूरच्या गालाला चाटून गेली आहे. यात तो जखमी झाला आहे ..मागणीनुसार मयूर वाळूचा पुरवठा करण्याचे काम करतो.

Related Posts
1 of 1,371
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: