धक्कादायक: अपघातात ‘या’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू !

0 27

क्रिकेट विश्वाला हादरून सोडणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. नजीबुल्लाह तारकाई या खेळाडूचा अपघातात मृत्यू झाला आहे.नजीबुल्लाह तारकाई हा अफगाणिस्तान संघाचा खेळाडू होता. काही दिवसांपूर्वी रस्ता क्रॉस करताना त्याला एका गाडीने धडक दिली आणि अपघात घडला.

उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नजीबुल्लाहच्या निधनाची बातमी ट्वीट करून सांगितली .या दुःखद घटनेनंतर क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.

Related Posts
1 of 1,415

नजीबुल्लाह केवळ २९ वर्षांचा होता . अपघातानंतर त्याची प्रकृती गंभीर होती आणि तो आयसीयूमध्ये होता.त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती आणि तो कोमात होता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: