देश तुम्हाला खूप काही विचारत आहे, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा !

0 19


राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करणे हे काही नवीन नाही .आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेल्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी मोदींनी रिकाम्या बोगद्यात हात उंचावेल ,त्यावेळी सोमोर कोणीही नव्हते .याच मुद्द्यावरून मोदींवर टीका होत आहे.

राहुल गांधींनी मोदींवर टीका करीत म्हटलं आहे – “पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा. प्रश्नांना सामोरं जा, देश तुम्हाला खूप काही विचारत आहे. !सोबतच राहुल गांधींनी एक विडिओ देखील शेअर केला आहे ज्यात ते मोदींवर विविध मुद्यांवरून टीका करत आहेत.

Related Posts
1 of 253

रिकाम्या बोगद्यामध्ये पंतप्रधान कोणाला बघून हात हलवत होते? तिथे जनता उपस्थित नव्हती. स्वत:मध्ये रमणाऱ्या पंतप्रधांच्या आरोग्यावर काही परिणाम नाही झालाय ना? असा खोचक सवाल याआधी आंबेडकर यांनी केला होता .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: