दुध व्यवसाय आणि शेतकरी।

१०ते १५लिटर दुध देणारी गाय आज बाजारात ५०-६०हजाराला भेटते डॉक्टर च्या सल्यानुसार गाय १२०दिवसांनी भरायलाच हवी गाय भरल्या नतंर जास्तीच जास्त १२०दिवस दुध देवु शकते पुनः दूपती होण्यासाठी १६५दिवस भाकड म्हणुन साभालावी लागते हे गणित या पेक्षा जास्त खर्चीक असेल आता उत्पन्न आणि खर्चाचा विचार करू २)एका गायीचे सरासरी दरदिवस १५लिटर दुध दिले असे समजु या (सरासरी दरदिवस एवढे दूध उत्पादन होत नाही)एकुण दुध उत्पादनाचे दिवस १२०+१२०=२४०दिवस होतात १५लिटर चे एका दिवसात १५×१८(सरासरी दुधाचा भाव)=२७०होतात म्हणुन २७०×२४०=६४८००होतात एका गायीचे एका वर्षाचे उत्पन्न झाले ६४८००एवढे खर्च पाहुयात एका गायीस सरकी चे महीन्यास दोन पोते लागतात १३००×२=२६००,यात मका भरडा टाकावा लागतो तो एवढाच लागतो=२६००,घास,गिणी गवत, कोरडा भुसा किवा इतर काहीतरी १०पेड्या घास=७०(७रुपयास भेटत नाही तरी ही खर्च कमी करावा म्हणुन धरली आहे)७०×३०=२१००कोरडा चारा व गवत सोडुन देवु यात (शेतकरी बारीक विचार करत नाही)असा खर्च झाला दरमहा ७३००तर एका दिवसाचा खर्च २४३रुपये हा खर्च ३६५दिवस करावा लागतो ८८६९५एवढा खर्च १वर्षात होतो शेणखत ५०००धरले तरी होतात६९८००उत्पन्न या शिवाय घरातील प्रत्येक जण झाडणे पाणि पाजणे शेण काढणे गाय धुणे इ कामे दिवस भर करत असतात यात माणसाची मजुरी धरली नाही