दिवाळी नंतर राज्यात शाळा होणार सूरू ?

0 35

मुंबई- कोरोनाचे संकट अजूनही संपला नाही या मुळे राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर सुरु करण्याबाबत  मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून आँनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले.

देशात अनलॉक ५ सुरू असून १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे मागच्या २ दिवसा पूर्वी जाहीर केली आहेत. मात्र शाळा उघडण्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित राज्य सरकारवर सोपवण्यात आला आहे.

Related Posts
1 of 1,371

या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत चर्चा झाली.कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याबाबत निर्णय होणार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: