दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २३ डिसेंबर दुपारी एक वाजता

0 25
 नवी मुंबई – राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमहिन्यात घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी २३ डिसेंबर दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
Related Posts
1 of 1,291

बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. निकालची प्रिंटआऊट घेता येईल. उत्तरपत्रिकेच्या पूनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: