त्या शिक्षिके वर अत्याचार

0 25

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील अहमदपूर या ठिकाणी शिक्षिकेवर बदनामी करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्या घरात त्याच्या वर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिक्षकेच्या घरच्यांना ठार मारण्याची धमकी देऊन आरोपीने अत्याचार केला. भाऊ,बहीण आणि वडिल यांना जिवे मारण्याची धमकी देऊन २०११ पासून २०१९ सप्टेंबर या कालावधीत अनेकदा राहत्या घरात, पैठण येथे एका भाड्याने घेतलेल्या रूम मध्ये व शिर्डी मध्ये एका लॉज वर अत्याचार केले. आरोपी ने शिक्षिकाकडून ७ लाख रुपयांचे चेक सुद्धा घेतले होते.
पोलीसाने आरोपी धीरज रामराव नाईकवाडे यांचा विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यांचावर कलम ३७६,३८७,५०६ हे कलम त्यांचा विरूद्ध दाखल केला आहे सध्या आरोपी फरार झाला आहे पुढचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे करत आहे.

Related Posts
1 of 1,371
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: