त्या खासदार पुन्हा, कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह. 

0 74
Related Posts
1 of 64

मुंबई :  खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा यांच्यावर मुंबईमधील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार आहेत. खासदार रविवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवस क्वारंटाइन राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु  मुंबई येथील घरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वॅब घेतला. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर नागपूर येथील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्रा त्यांना श्वासनाचा त्रास जाणवू लागल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: