मुंबई – त्यांनाही ‘जादू की झप्पी’ ची गरज, रुग्णालयात जाण्याआधी संजय दत्त झाले भावूक,


अहमदनगर – आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय, तिसऱ्या स्टेजवर कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. संजय दत्तला यांना उपचारांसाठी नियमित रुग्णालयात जावे लागणार आहे. संजय दत्त मुंबईतील त्याच्या निवासस्थानाहून कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले,