DNA मराठी

त्यांच्या हत्येची सीबीआय चौकशी कुठवर ?गुन्हे क्लोज ? 

0 88
Related Posts
1 of 2,493

अहमदनगर : जेव्हा गुन्ह्याची उकल समजत नाही तेव्हा सीबीआय कडे तपास दिला जातो जेणेकरून योग्य न्याय मिळावा आणि आरोपीला शिक्षाही मिळावी . परंतु काही केसेस मध्ये तपस अतिशय संथगतीने चालताना दिसतो , परंतु अपुरे मनुष्यबळ , राजकीय हस्तक्षेप आणि अनेक केसेस यामुळे तपासाचा वेग कमी होतो असे सीबीआय चे म्हणणे आहे . डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी २०१४ मध्ये सीबीआय मार्फत चौकशी चालू झाली पण अद्याप काहीच नाही . २०१० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचीही हत्या झाली त्याचाही काळ फाईल क्लोज करण्यात आला . आता सुशांतसिंह राजपूत च्या केसचेही असे होऊ नये याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: