तीस वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत पोपटराव पवार यांचा विजय !!!!! 

0 26

अहमदनगर – तब्बल तीस वर्षानंतर अहमदनगर जिल्ह्यामधील नगर तालुक्यातील हिरवे बाजार गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या आता निकाल लागला आहे या निवडणुकीत हिरवे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचा पॅनल विजय झाला आहे. आता पर्यंत हाती आलेल्या निकालात सात जागांपैकी पाच जागेवर पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्राम विकास पॅनल विजय झालाय.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्वतः हिरवे बाजारचे सरपंच पोपटराव पवार तसेच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी गावात अनेकदा बैठकी करून प्रयत्न केले होते.

Related Posts
1 of 1,292

          भानगावात मृतावस्थेत सापडलेला कावळा पॉझिटिव्ह………..

मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नव्हती या कारणाने १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तीस वर्षानंतर मतदान झाले आणि आज परत एकदा गावकर्‍यांनी सरपंच पोपटराव पवार यांच्यावर आपला विश्वास आहे हे सिद्ध केलाय.

               काळेचा मृत्यू मारहाणीबराेबरच विषारी दारुने

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: