तिसऱ्या दिवशी अखेर ऑस्ट्रेलिया कडे १९७ धावांची आघाडी…

0 32

 सिडनी –  तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी  ऑस्ट्रलिया संघाने सिडनी कसोटी सामन्यात १९७ धावांची आघाडी घेत या कसोटी सामन्यात आपला वर्चस्व निर्माण करण्याचा मार्गाने बढत आहे.   तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताकडून कर्णधार अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा खेळत होते मात्र ऑस्ट्रलियन गोलंदाज पॅट कमिन्स  याच्या भेदक मारा समोर भारतीय फलंदाज उभे राहू शकले नाही.

दिवसाच्या सुरवातीलाच कर्णधार अजिंक्य राहणे २२ धावावर बाद झाला त्यानंतर ऑस्ट्रलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजाला परत कॉमबॅक  करण्याचा कोणतीही संधी दिली नाही. भरतातर्फे चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल यांनी प्रत्यकी ५०- ५० धावा केले यांच्या शिवाय कोणताही भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर टिकू शकला नाही. ऑस्ट्रलिया तर्फे पॅट कमिन्सने ४ बळी घेतले आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३८ धावांचा आवाहनाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव तिसऱ्या दिवशी २४४ धावांवर आटोपला.

 डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी बंद ट्विटरने घेतला निर्णय 

राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीनं ऑडीट करा – अजित पवार 

Related Posts
1 of 47

भारतीय गोलंदाजांनी केली चांगली सुरुवात 

९४ धावांची आघाडी घेत ऑस्ट्रलिया संघाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली होती. मात्र भारतीय गोलंदाज मोहमद सिराजने आपला पहिला कसोटी सामान खेळणाऱ्या  फुकोव्हकी याला अवघ्या १० धावावर परत पटवले तर दुसऱ्या कडे आर. अश्विनने संघात कॉमबॅक करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला १३ धावावर परत पाठवले.

लाबुशेन आणि स्मिथ यांनी  केली सयंमी पारी 

सुरुवातली झटपट लागलेल्या २ झटक्याने सावरून स्टीव्हन स्मिथ आणि लाबुशेन यांनी संयमी पारी खेळात ऑस्ट्रलिया संघाला १९७ धावांची आघाडी मिळून दिली आहे.  दिवस संपण्यापूर्वी स्टीव्हन स्मिथ २९ धावावर खेळत आहे तर लाबुशेन ४७धावावर खेळत आहे.

  हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: