तिकीट रद्द करण्यासंबंधी रेल्वेचा मोठा निर्णय;प्रवाशांना होणार फायदा !

0 13

भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार प्रवाशांसाठी एक खास सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. तिकीट रद्द करण्यासंबंधी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे .आता प्रवाशांना रेल्वे स्थानकामधून निघण्याच्या पाच मिनिटं अगोदरपर्यंत त्यांचे तिकीट बुक किंवा रद्द करता येणार आहे.

आजपासून ज्या विशेष रेल्वे सुरू होत आहेत, त्या सर्व रेल्वेंसाठी हा नियम लागू असणार आहे.नवीन नियमांनुसार आता तिकीट बुकींगचा दुसरा चार्ट रेल्वे स्थानकातून निघण्याच्या अर्धातास आधी जाहीर केला जाईल .

Related Posts
1 of 1,357

कोरोनामहामारीमुळे २५ मार्चपासून देशभरातील रेल्वे सेवा बंद होती. जरी कोरोनाचा धोका टाळला नसला तरी हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे.तसेच रेल्वे सेवादेखील टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: