…तर राजकारण सोडू गजेंद्रसिंह शेखावत यांचे राहुल गांधींना खुले आव्हान !

0 14

…मंजूर झालेल्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती .याच मुद्द्यावरून आता द्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.तसेच त्यांना एक चॅलेंज देखील दिले आहे.

गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटले आहे की, जर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी एखाद्या पिकाच्या पनावरुन ते पीक कोणतं आहे हे ओळखले तर मी राजकारण सोडेन .तसेच गांधी परिवाराकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Related Posts
1 of 257

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की,राहुल गांधी यांना एकवेळ मिरचीचं रोप असतं हे ठाऊक असेल पण कांदा जमिनीखाली उगवतो की जमीनीच्यावर हे त्यांना माहिती नसेल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: