डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

0 53

वाशिंग्टन- मागच्या काही दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती, याची माहिती स्वतः त्यांनी दिली होती.  म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयात होते.

परंतु आता त्यांचे तबीयती मध्ये सुधारणा होत आहे. या मुळे त्याना आज रुग्णालयांमधून डिस्चार्ज मिळणार आहे. आणि ते लवकरच पुन्हा निवडणूकांचा प्रचार सुरु करणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे . 

Related Posts
1 of 1,359


दरम्यान, डॉ. कॉनले यांनी ट्रम्प यांच्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये कमी आल्यानंतर त्यांना दोन वेळा अतिरिक्त ऑक्सिजन देण्यात आला असल्याचं सांगितलं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: