डाळीच्या पिठाचा सोंदर्य वाढविन्यासाठी असा करा घरगुती उपयोग

0 29

डाळीच्या पिठाचा सोंदर्य वाढविन्यासाठी घरगुती उपयोग

त्वचेचे सोंदर्य वाढविण्यासाठी बेसनाचा वापर आपल्याकडे करताा. अगदी तान्ह्या बाळापासून ते नव्या नवरीपर्यंत सर्वांच्याच त्वचेची उत्तम काळजी घेण्यासाठी बेसनपिठाचा वापर केला जातो. त्वचेवर उन्हामुळे आलेल्ला काळसरपणा, मुरुमे, पुटकुळ्या आणी त्वचेवरील मृत पेशी हटविण्यासाठी डाळिच्या पिठाचा वापर करण्याची पध्दत आहे. आता तर परदेशामध्येही ही बेसनामुळे त्वचेला होणारे फ़ायदे लक्षात घेता बेसनपिठाचा वापर केला जात आहे.


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामध्ये बाहेर पडावे लागल्याने चेहरा आणि हात पाय काळसर दिसू लागतात. डाळीच्या पिठाच्या वापराने चेहरा व त्वचेवरील काळपटपणा कमी करण्यास मदत होते. त्यासाठी चार लहान चमचे बेसनामुळे एक चिमुट हळद, एक चमचा दही, व एक चमचा लिंबाच रस घालावा. हे मिश्रण चेह-यावर किंवा हातपायांवर लावावे. लिंबामुळे त्वचेचा काळसरपणा कमी होतो, तर दह्यामुळे त्वचेला आर्द्रता मिळून त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

हे पण पाहा –   रेखा जरे हत्याकांड । रेखा जरे यांना न्याय मिळून देण्यासाठी कँडल मार्च

Related Posts
1 of 44

काही व्यक्तींची त्वचा तेलकट असल्याने चेहरा तेलकट दिसतो. उन्हामध्ये ही समस्या आणखीच वाढते. त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी दोन मोठे चमचे बेसनामध्ये गुलाब जल घालून पातळसर पेस्ट करुन घ्यावी. हे मिश्रण त्वचेवर लावून वीस मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा धुवुन टाकावा. तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे कामही बेसन करते.

शिवसेना आणि काँग्रेसला महाराष्ट्राला उत्तर द्यावेच लागेल!- चंद्रकांत पाटील

तसेच कोरड्या त्वचेसाठी देखील बेसन उत्तम आहे. बेसन आणि दूध किंवा दूधवरील साय यांच्या मिश्रणाने त्वचेला आर्दता मिळून त्वचेचा कोरडेपणा दूर मदत होते. ह्या मिश्रणामध्ये बदामाचे तेल घातल्यानेही याचा चांगला फ़ायदा होतो.

 

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: