ट्रान्सपरेबल “तुकाराम मुंढें” ची पुन्हा ट्रान्सफर ? कोरोनाग्रस्त असताना ?का ?   

0 15

मुंबई : तुकाराम मुंढे आणि बदली हे सूत्र सगळ्यांना परिचित आहेच ,पुन्हा एकदा बदलीचे आदेश स्वीकारण्याची वेळ तुकाराम मुंढेंवर असून सध्या नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत असतानाच राज्य शासनाने काल  बदलीचे आदेश काढले आता त्यांच्या जागी राधाकृष्णन हे काम पाहणार आहेत . जानेवारी २०२० मधेच मुंढे हे नागपूरमध्ये आयुक्त म्हणून रुजू झाले असताना पहिल्याच दिवसापासून तत्यांचे आणि महापौर संदीप जोशी यांचे खटके उडत होते त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक मुंढे यांच्याविरुद्ध एकवटले . १५ वर्षात चक्क १४ वेळा बदली . भ्रष्टाचाराविरुद्ध उभा राहणार प्रामाणिक अधिकारी म्हणून मुंढे ओळखले .कोरोनाग्रस्त असताना त्यांची बदली केली गेल्यामुळे जोरदार टीकाही होत आहे .  

Related Posts
1 of 1,357
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: