जॉन अब्राहम चित्रपट शूटिंगसाठी झाला तयार

अभिनेता जॉन अब्राहम आपल्या येणारा आगामी चित्रपट सत्यमेव जयते-२ या चित्रपटाची शुटींग सुरू करण्यासाठी तयार झाला आहे.
सत्यमेव जयते-२ हा चित्रपट गांधी जयंती म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार होता परंतु कोरोना मुळे या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली नव्हती आता जॉन अब्राहम हे चित्रपट ची शूटिंग सप्टेंबर महिन्यात सुरू करणार आहे. मिलाप झवेरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे.
आधी अक्षय कुमार यांनीसुद्धा आपले राहिलेल्या चित्रपटाची शूटिंग करण्यास सुरुवात केली आहे.