DNA मराठी

जीवघेण्या बोटीचा प्रवास 

0 79
Related Posts
1 of 2,493

राहुरी : कोरोनाच्या संकटामुळे सगळंच विस्कळीत झालाय मग ते खायच्या गोष्टींपासून ते प्रवास करण्यापर्यंत सगळंच बंद झालं . याचे परिणामही वाईट झालेय , राहुरीतील वावरथ  जांभळी  आणि जांभूळबन गावातील ग्रामस्थांना  मुळा धरणाच्या पाण्यातून बोटीच्या माध्यमातून धोकादायक प्रवास करावा लागतोय . कोरोनामुळे बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व दुचाकी वाहने कोंबली जातात . बोटींनी प्रवास करण्याखेरीज दुसरा पर्याय प्रवाश्यांकडे नाही . ठेकेदार ग्रामस्थांची लूट करत असून ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालत आहेत असा आरोप ग्रामस्थ करत आहेत .  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: