जीएसटी ची मर्यादा आता २० वरून ४० लाखांपार्यंत


नवी दिल्ली : भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक करदात्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे ज्या व्यापाऱ्यांचे उत्पन्न ४० लाख रुपये आहे त्यांना जीएसटी मधून सवलत देण्यात येणार आहे .अगोदर हि मर्यादा २० लाख रुपये होती , याशिवाय ज्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न १. ५ कोटी पर्यंत आहे ते काम्पोसिशन स्कीमचा पर्याय निवडू शकतात . या आधी हि मर्यादा ७५ लाख रुपये इतकी होती . या स्कीमची निवड केल्यानंतर त्यांना केवळ १ टक्क्याच्या दराने टॅक्स द्यावा लागेल .आता या योजनेत सेवा क्षेत्राचा देखील समावेश केला गेलाय .