जिल्ह्यामध्ये ५६६ रुग्णांची भर


अहमदनगर : कोरोनाचे सत्र सुरूच आहे त्यातच जिल्ह्यामध्ये नवीन ५६६ रुग्णांची भर पडलीये . काळ रविवारी ४२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले तर ५६६ रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आला असून बाधितांची संख्या १७ हजार ७४ इतकी झाली आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे . सध्या ३६५ रुग्णांवर उपचार चालू आहेत . जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९८ , अँटीजेन चाचणीत २३४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३४ रुग्ण बाधित आढळले आहेत .