जिल्ह्यात वाढत आहे कोरोना

0 35

अहमदनगर – जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव अतिशय झपाट्याने वाढू लागला आहे. शनिवारी जिल्ह्यात तब्बल ८९९ रुग्णांची नोंद झाली तर रविवारी ५११ नवीन रुग्ण भेटले आहे.

या रुग्णांमध्ये पाथर्डी चे आमदार मोनिका राजळे व श्रीरामपूर चे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सुद्धा समावेश आहे.  शनिवारी १५ आणि रविवारी ७ जणांचा मृत्यू झाला आहे .यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरणा बाधित संख्या पंचवीस हजार ६१३ ऐवढी झाली आहे. तर २१,७१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Posts
1 of 1,389
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: