जिल्हा रुग्णालयात मृत महिलेच्या अंगावरील दागिनेची चोरी

0 11

अहमदनगर -जिल्हा रुग्णालय मध्ये उपचार घेत असताना मरण पावलेली महिलेच्या अंगावरील दागिने लंपास करण्याच्या प्रकार समोर आला आहे.

तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार भिंगार जवळील वराडवाडी येथील महिला जिल्हा रुग्णालयांमध्ये मधील वार्ड क्रमांक १ मधील १५ क्रमांकाच्या बेडवर उपचार घेत होता परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि नंतर त्याच्या अंगावरील दागिने कोणीतरी काढून घेतले अशी तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

Related Posts
1 of 1,357


दरम्यान या सर्व घटनेच्या तपास तोफखाना पोलीस जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज वरून करत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: