जिल्हा बंदी हळूहळू उठवणार, ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहे यावर पूर्ण खबदारी राज्य सरकार घेताय, – टोपे


अहमदनगर – राज्यात पुणे आणि मुंबईतील कोरोना रुग्ण कमी होत आहे मात्र ग्रामीण भागात रुग्णाची संख्या वाढत आहे कारण शहरी भागात रहाणारी मानस ग्रामीण भागात जात आहे, ज्या भागात ही माणसे जात आहेत त्यामुळे ग्रामीण भागात संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामीण भागात दक्षता घेती जात आहे ज्या भागात रुग्ण सापडतो त्यांना कॉर्नताईन केली जात आहे त्यांच्या अवती भवती असले सगळ्या लोकांना ट्रक केले जात आहे, ग्रामीण भागातील जिल्हात बंदी हळू हळू कमी केली जाणार आहे, टप्प्या टप्प्याने नियम शिथिल करून जिल्हा बंदी उठवली जाईल,बाईट राजेश टोपे आरोग्य राज्य मंत्री,
देशातील मृत्यूदरात राज्य 40 % प्रमाण – हे खरे आहे पण आकडेवारी इतर राज्य प्रमाणे माहिती लपवली नाही- टोपे
अहमदनगर – महाराष्ट्र राज्य सरकार अतिशय पारदर्शक आणि प्रोटोकॉल पाळणार सरकार आहे, महाराष्ट्र सरकार icmr च्या नियमांचे पूर्णपणे पालन करत आहे, इतर राज्यानावानी कुठली लपवा लपवी नाही सर्वाधिक टेस्ट सरकारने केलाय त्यामुळे आहे ती परिस्थिती समोर आहे, यातूनही आपण लवकरच बाहेर पडू असा विश्वास आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केलाय,बाईट राजेश टोपे आरोग्य मंत्री
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर- टोपे
अहमदनगर – अँटीजन टेस्ट ही icmr ने परवानगी दिलेली टेस्ट आहे, त्यामुळे त्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करू नये, अँटीजन स्टेट करणे गरजेचे आहे त्याचा अवहाल 15 मिनिटात येत असतो, करण इतर टेस्ट करताना करताना त्याचा अवहाल यायला वेळ लागतो त्यामुळे त्याचा फायदा होत आहे, ही टेस्ट आता खाजगी रुग्णालय ही होऊ शकते एखाद पेशंट आला की त्यावर उपचार होण्यास विलंब होतो त्यामुळे अश्या ठिकाणी याचा जास्त उपयोग होत आहे, या टेस्टचा अवहाल हा 100 टक्के खरा आहे,