जागतिक कसोटी क्रमवारी- स्टीव्हन स्मिथला मागे टाकत केन विल्यमसन अव्वलस्थानी

0 27

नवी मुंबई – आयसीसीने नुकताच जाहीर केलेल्या आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये मागच्या वर्षांपासून अव्वल स्थानी असलेल्या स्टीव्हन स्मिथला फटका बसला आहे. भारताविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरल्याने त्याला याचा फटका टेस्ट रँकिंग मध्ये झाला आहे.

स्टीव्हन स्मिथला मागे टाकत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आता आयसीसी टेस्ट रँकिंग अव्वल स्थानी आला आहे. केन विल्यमसनने  वेस्टइंडीज आणि पाकिस्तानच्या विरुद्ध मालिकेत दोन वेळा शतकीय खेळणी केली होती यांचा फायदा त्याला आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये झाला आहे.

हे पण पाहा –   रेखा जरे हत्याकांड । रेखा जरे यांना न्याय मिळून देण्यासाठी कँडल मार्च

तर भारताचा कर्णधार विराट कोहली आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर स्टीव्हन स्मिथ तिसऱ्या स्थानी आला आहे. ऑस्ट्रलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकीय खेळी खेळणारा भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणे सुद्धा आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये टॉप दहा मध्ये आला आहे.

Related Posts
1 of 47

जबरी चोरीतला मुद्देमाल विकत घेणारा आरोपी मुद्देमालासह नाशिक येथुन जेरबंद

अशी आहे नवीन आयसीसी टेस्ट रँकिंग

 

https://twitter.com/ICC/status/1344509765024690177

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: