जवानांना नॉन बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवले जातंय,” राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा !

0 14

राहुल गांधी सातत्याने वेगवेगळ्या विषयावरून मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत .आता राहुल गांधी यांनी व्हीव्हीआयपींसाठी विमान खरेदी करण्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.टीका करीत राहुल गांधींनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी तेजीत करीत म्हटले आहे की, “आपल्या जवानांना नॉल बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवले जात आहे आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचं विमान…हा न्याय आहे का ? असा प्रश्नदेखील राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

Related Posts
1 of 253

सध्या भारत -चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे .यावरूनदेखील सातत्याने राहुल गांधी मोदी सरकारवर टीका करत आहेत .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: