‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मानित,

मुंबई टीम आपले संपूर्ण आयुष्य हे जलसंवर्धन करण्यासाठी देणारे जलपुरुष राजेंद्र सिंग यांचा राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले न्यायमूर्ती नागेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे
सध्या जागतिक पातळीवर पाणी संवर्धन या विषयावर गांभीर्याने विचार केला जात आहे या विषयावर भारतातही गांभीर्याने विचार व्हायला हवा पण तसा होताना दिसत नाही पाणी या विषयावर किंबहुना पाणी संधारण कसे करावे यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करणारे जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी आपलं आयुष्य खर्च केला आहे आणि त्याचे परिणामही आज दिसत आहेत त्यांचा या कार्याबद्दल भारतातील जल संवर्धनाचे कार्य या विषयावर आयोजित केलेल्या 31 व्या राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते राजेंद्रसिंह यांना दिवंगत न्यायमूर्ती नागेंद्र सिंह हे आंतरराष्ट्रीय न्यायालय द हिट येथे मुख्य न्यायमूर्ती होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंटरनेशनल गुडविल सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतो आहे.
मागील सहा वर्षांमध्ये भारताने देशाने आरोग्य, स्वच्छता, संडास बांधणी आणि स्वच्छ पाणी पुरवठा यावर प्रगती केली आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाने स्वच्छ पाणी पुरवठा देण्याची योजना आकार देण्यात आलाय. जलसंवर्धनाच्या कार्यासाठी केवळ सरकारवर विसंबून न राहता नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी देखील योगदान दिले पाहिजे, असे राज्यपाला यांनी सांगितले आहे.