चेन्नई विरुद्ध पंजाब सामना फिक्स होता का ? ‘या’ ट्वीटमुळे चाहते संभ्रमात !

0 37

आयपीएलच्या कालच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत दणक्यात पुनरागमन केलं आहे. लागोपाठ 3 मॅच हरल्यानंतर चेन्नईने पंजाब चा एकही विकेट न गमावता पराभव केला आहे. पंजाबने चेन्नई पुढे 179 धावांचा आव्हान ठेवलं जे चेन्नईने 17.4 ओव्हरमध्येच पूर्ण केले.

मात्र, या सामन्याआधी वॉट्सननं एक भाकित केलं , त्यामुळे हा सामना फिक्स होता की काय ? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

Related Posts
1 of 49

वॉट्सननं ट्विट करत म्हटले होते की, 3 ऑक्टोबर रोजी पुढचा सामना आम्ही जिंकू . वॉट्सनचे हे बोल एकदम खरे ठरले आणि चेन्नईनं एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. तसेच या सामन्यात वॉट्सन आणि फाफ यांनी विक्रमी कामगिरी केली.

वॉट्सनचे ट्विट ता वायरल होत आहे आणि सामना फिक्स होता की काय असा सवाल चाहत्यांना पडला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: