गौरी गणपतीचे आगमन : कोरोना संकट मिटू दे ….. 

0 72
Related Posts
1 of 2,052

अहमद नगर : श्री गणेशाचं आगमन झालाकी माहेरपणाला येतात त्या गौरी गणपती , मग त्यांचा आगमन -पाहुणचार- सन्मान करून परत वाटे लावलं जातं . पण ते ३ दिवस खु घाई गडबड आणि पाहुण्यांची वर्दळ असते . सजावट आणि देखावे देखील केले जातात , मनापासून प्रार्थना केली जाते आणि साकडंही घातले जातात . यंदा कोरोनामुळे गौरीचं आगमनाची खूप शांततेत पार पडलं असून गौरींकडेही हेच मागणं माघितलं कि कोरोनाचं  संकट मिटू दे . आणि हि सार्वजनिक प्रार्थना गौरी नक्की ऐकतील आणि भक्तांची हि मनोकामना पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: