गॅस सेफ्टी च्या नावाखाली हिवरा नजीक माहेर खेडा या गावातील दहा जणांना गंडविले

0 26

हिंगोली –  सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मौजे हिवरखेडा नजीक माहेर खेडा या गावातील दहा महीला ना  गंडवण्याचा प्रकार समोर आला आहे .

घरातील गॅस सुरक्षित राहावा यासाठी एक मशीन असल्याचा दावा करत चक्क बोलोरो गाडीत येऊन तुमच्या घरातील गॅस सुरक्षित राहावे यासाठी एक मशीन असल्याचे  दोन महीला आणि दोघेजण मिळून यैउन सांगत या मशीन घेतल्यापासून तुम्हाला महागड्या वस्तू सुद्धा इनाम म्हणून दिल्या जातील अशी आमिषे दाखवून हिवरा नजीक  माहेर खेडा या गावातील सुमारे दहा महिला कडु न  प्रत्येकी पाच हजार रुपये घेऊन फसवणूक केलेल्याची घटना घडली आहे महीलानी  सांगितले आहे.

 तिसऱ्या दिवशी अखेर ऑस्ट्रेलिया कडे १९७ धावांची आघाडी…

ही फसवणूक महागड्या वस्तूचे अमिष  या दहा जणांना एवढी महागात पडली की गॅस सेफ्टी च्या नावाखाली या गॅस सेफ्टी मध्ये काम करणाऱ्या टौळकयानी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे . दिनांक 13, 12 ,2020 रोजी संबंधित सेफ्टी गॅस सेफ्टी ट्रीप टेंडर्स हचर त्यांच्या या कंपनीने चक्क पौच पावती देऊन  फोन नंबर दिले परंतु दिलेल्या फोनवरुन संपर्क साधला असता आता या ट्रेड व्हेंचर सेफ्टी गॅस ची मशीन विकणारे मात्र आता गायब झाल्याचे दिसून आले. व  इनामा बाबत विचारले असता येत आहे.

Related Posts
1 of 1,292

राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीनं ऑडीट करा – अजित पवार 

वाशिम कडून येत आहे पाठवून देतो व्यवस्था नाही असे उडवाउडवीचे उत्तरे आज पर्यंत मिळाली परंतु गावामध्ये दिनांक १३ / १२।२०२० रोजी SHREE TRADE VENTURES या कपनीचे जवळपास चारजन आमच्या हिवरा या गावामध्ये MH 24 AW / O04B या  बोलेरो गाडीलून आल फरार झाले.दिनाक ४/१/२१ रोजी नारायण आत्माराम ठोंबरे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.गोरेगाव पोलिस या प्रकरणात दोषींवर कारवाई करणार कघी आणि कशा पद्धतीने करता त या कडे लक्ष लागले आहे. 

       हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत  

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: