गरज नसताना खाल्ल्याने होऊ शकतो पित्ताचा त्रास 

0 14

अहमदनगर : साधारणतः  मळमळणे , डोकं दुखणे , पॉट दुखणे हे पित्ताची लक्षणे आहेत . पिट हे जेनची अनिश्चित वेळा , अपूर्ण झोप , अंगाला खाज सुटणे , करतात ढेकर येणे आणि गरज नसतांना  जास्त खाल्लेल्या अन्नामुळे होते . त्यामुळे कोणताही पदार्थ खातांना प्रमाणातच खाल्ला पाहिजे आवडतो म्हणून त्याचा भडीमार करू नये . सढयाचा काळ हा धकाधकीचं आहे या काळात आहाराचे स्वरूप देखील बदललेले आहे , अनियमितता अली आहे आणि त्यामुळे पित्ताचा त्रास होणे स्वाभाविकच असून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे . डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे  तणावग्रस्त जीवनशैली ,आहार न घेणे , भूक नसताना जास्त अन्न  होणे , व्यायामाचा अभाव , पुरेशी झोप न घेणे , यामुळे पिट उद्भवू शकते .ऍसिडिटीवरती वेळीच उपचार झाले नाहीत तर अल्सर ,पित्ताशयात खडे, यकृताचा आजार होऊ शकतो .  आपल्या दिन्चार्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे त्याचबरोबर व्यायाम करणे आवश्यक आहे , रागावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक असून चिंता करणे सोडायला हवे . विविध व्यसनांपासून दूर राहून फास्टफूडवरती नियंत्रण ठेवायला हवे . भरपूर पाणी पिणे आवश्यक असून आहारामध्ये पालेभाज्या आणि अन्नधान्याचा समावेश असणे आवश्यक आहे . जंकफूड आणि मसालेदार पदार्थ टाळावे त्याचबरोबर जेवल्यानंतर लगेचच झोपणे हानिकारक आहे . जेवणाच्या वेळा ठरवून घ्यायला हव्यात त्याचबरोबर मद्यपान पासून दूर राहावे जेणेकरून पिताच त्रास उद्भवणार नाही . 

Related Posts
1 of 1,359
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: