खासदार सदाशिव लोखंडेंनी लावली जिल्हा बँकेसाठी फिल्डींग,पुत्र चेतन निवडणुक मैदानात

0 23

अहमदनगर –     जिल्हा बँकेच्या निवडणूकीत खासदार सदाशिव लोखंडे सक्रीय झाले आहेत. खासदार लोखंडे यांचे पुत्र डाॅ चेतन लोखंडे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनुसुचित जाती या मतदारसंघातून डाॅ चेतन लोखंडे हे निवडणुक लढवणार आहे .

 धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे.. – पंकजा मुंडे


                                                           नाना पटोलें यांच्या या मागणीमुळे काँग्रेस हायकमांड नाराज ?

Related Posts
1 of 1,290

नूकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डाॅ चेतन लोखंडे यांनी श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची जय्यत तयारी केली होती. परंतु त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. आता जिल्हा बँकेच्या राजकारणाच्या माध्यमांतून डाॅ चेतन लोखंडे हे सहकार चळवळीत सक्रीय होत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. डाॅ चेतन यांच्या रूपाने जिल्हा बँकेच्या राजकारणात दोन जामखेडकर संचालक दिसतील का ? याचीच आता उत्सकुता लागली आहे.

दो गज की दूरी इथे दिसत नाही सुरभिच्या आयोजकांना शरद पवारांचा टोला

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: