कोरोना होणे म्हणजे दैवी आशीर्वाद : डोनाल्ड ट्रम्प !

0 25


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनावरून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे .काही दिवसांपूर्वी ट्रम्प याना कोरोनाची बाधा झाली होतो .रुग्णालयातून केवळ ४ दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळाला होता .ट्रम्प यांनी म्हटले आहे , कोरोनाची बाधा होणे हा देवाचा आशीर्वाद आहे .तसेच कोरोना झाल्यामुळे त्याच्याशी सामना करता येणाऱ्या औषधांची माहिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान अजूनही ट्रम्प यांच्यावर कोरोनावर इलाज सुरु आहे .त्यांच्यावर व्हाइट हाउसमध्ये उपचार सुरु आहे. ट्रम्प यांनी रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचाराचे कौतुक केले. तसेच अमेरिकन नागरिकांना कोरोनावरील औषधे मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Posts
1 of 253

कोरोना झालेल्या ट्रम्प याना पूर्णपणे बरे झाले नसतानाही रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यामुळे काही तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: