DNA मराठी

कोरोना रुग्णाच्या संख्येत 459 रुग्ण वाढले तर ५३२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

0 96

अहमदनगर :- जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे. मागील 24 तासात कोरोना बाधित रूग्णच्या संख्येत ४५९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३११४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८२, अँटीजेन चाचणीत १७७ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४६,, नगर ग्रामीण १०, कॅन्टोन्मेंट ०६, पारनेर १४, शेवगाव ०१, कोपरगाव ०१, कर्जत ०१, मिलीटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १७७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर १४, राहाता ०८, पाथर्डी १४, श्रीरामपुर ०७, कॅंटोन्मेंट ०७, नेवासा २६, श्रीगोंदा १९, पारनेर ०१, अकोले ०९ राहुरी ०७, शेवगाव २५, कोपरगाव ०८, जामखेड ०९ आणि कर्जत २३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३५ संगमनेर ०७, राहाता ०२, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण २२, श्रीरामपुर ०४, कॅन्टोन्मेंट ०५, नेवासा ०७, पारनेर ०४, अकोले ०१, राहुरी ०२ शेवगाव ०१, जामखेड ०४, कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २०३, संगमनेर ४३, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२१, श्रीरामपूर १९, कॅन्टोन्मेंट २४, नेवासा२१, श्रीगोंदा २४, पारनेर २०, अकोले ७, राहुरी ८, शेवगाव२५, कोपरगाव३४, जामखेड १०,
कर्जत २९, मिलिटरी हॉस्पीटल २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:८९९३*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३११४*
*मृत्यू:१५३*
*एकूण रूग्ण संख्या:१२२६०*

Related Posts
1 of 2,518

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: