कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्या हेल्पिंग हँड्स फोर हंगर ग्रुपचा पहिला वर्धापन दिन

0 165

अहमदनगर – कोरोनाच्या काळात अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे करत आपली सामाजिक बांधिलकी जपली .
कोरोणाच्या या संकटात हेल्पिंग हँड्स फोर हंगर्स ग्रुपने ७० दिवसात दोन लाख नागरिकांना भोजन पुरवून आपली सामाजिक बांधिलकी जपली. २९ सप्टेंबरला हा ग्रुप आपला वर्धापन दिन साजरा करत आहे.

उपचार घेणारे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध ,सकस, आहार देण्याचा उपक्रम या ग्रुपने प्रेमदान चौकात सुरू केला होता. सुरुवातीला इथे ५० ते ६० गरजवंत येत होते आता ही संख्या दीडशे ते दोनशे पर्यंत पोहोचले आहे .

Related Posts
1 of 2,047

लॉक,डाऊन सुरू झाल्यानंतर या ग्रुपने ७० दिवसात दोन लाख नागरिकांना मोफत भोजन पुरवले आहे तसेच नर्सिंग स्टाफ परप्रांतीय पोलीस आरोग्य सेवक मनपा कर्मचारी इत्यादींनाही सेवा करण्यात आली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: