DNA मराठी

कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह ; भेटी दौरे बंद 

0 75
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ५ कर्मचाऱ्यांना कोरोना असलेला आढळून आल्यानंतर शरद पवार यांची कोरोना चाचणी करण्यात अली आणि तिचा अहवाल निगेटिव्ह आला . खबरदारी म्हणून सिल्वर ओक च्या सर्व स्टाफ ची कोरोना चाचणी करण्यात  आली. ते ५ कर्मचारी वगळता सर्वांचा अहवाल नेहेटीव्ह आलाय . तरीच पुढचे काही दिवस दौरे न करण्याची विनंती आरोग्यमंत्री टोपे यांनी शरद पवारांना केली असून चिंतेचे आणि काळजीचे काही कारण नसल्याचेही टोपेंनी सांगितले .  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: