कोरोना अपडेट – महाराष्ट्रात ११ हजार ११९ नवे करोना रुग्ण, ४२२ मृत्यू

0 60

कोरोना अपडेट – महाराष्ट्रात ११ हजार ११९ नवे करोना रुग्ण, ४२२ मृत्यू

Related Posts
1 of 2,052

अहमदनगर  – महाराष्ट्रात ११ हजार ११९ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत .  तर ४२२ मृत्यूंची नोंद झाली आहे असून  ९ हजार ३५६ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आलाय. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या  ६ लाख १५ हजार ४७७ गेली आहे. आत्तापर्यंत २० हजार ६८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर  ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  महाराष्ट्रात १ लाख ५६ हजार ६०८ हे रुग्ण महाराष्ट्रात सध्या अॅक्टिव्ह आहेत. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: