कोरोनाचा सोने व्यापारावर परिणाम कोरोनाचा प्रभाव


लॉकडाऊनमध्ये सोन्याला झळाळी आली असली तरी याचा विपरीत स्थानिक सोने व्यापारावर झालाय. अहमदनगर जिल्हात मोठी सोनेव्यापाराची बाजार पेठ आहे, या व्यापाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे यावं पाहूया कोरोनाचा प्रभाव या विशेष बातमी पत्रात. व्हिओ – कोरोना म्हटलंकी आंगावर शहरे येतात आपल्या पीडीने प्रथमच अशी महामारी पहिली या मुळे जगात संकट आले भारतात हि याचा परिणामन जाणवला या काळात झालेल्या लोकडून मुळे अर्थ व्यवस्था अगदी कोलमडली. या चा परिणाम स्थानिक व्यापारावर झाला आहे असाच परिणाम सोनेवापरवरही झालाय. कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रचंड घसरल्या आहेत. साहजिकच आता सर्व गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे असेल. परंतु या गुंतवणुकीमुळे डॉलरचा भाव वाढणार असल्याने सोने थेट १० ग्रॅमसाठी ५० ते ५५ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता असून यामुळे खरेदीदारही कमी होतील.
याचा परिणाम सोने व्यापारावर होणार असून सराफा व्यापाऱ्यांकडे सोने पडून राहण्याचा धोका आहे. त्याच कोरोना मुळे कामगार मिळत नाही ग्राहक कमी झालाय. अहमदनगर मधील सिमरतमाल कुंदनमाल ज्वलर्स गेली २००७ पासून सराफ व्यावरसाय करताय सोने चांदी हिरे मोती यांचा व्यावसाय ते करत आहेत या कोरोनाच्या काळात त्यांनाही या महामारीचा फटका बसलाय कामगार सोडून गेले ग्राहक नाही. आणि दुकानही बंद करण्याची वेळ आली आत कुठे ग्राहक येत आहे आणि ओंलीने शॉपिंग सुरु आहे.