DNA मराठी

कोरोनाचा कहर सुरूच

0 82
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : जिल्हाभरामध्ये  कोरोना संकट काही थांबेना झालेय . रुग्णांची संख्या वाढतच चालली असताना मृत्यूदर मात्र  घटतोय  लॉकडाऊन दरम्यान रुग्णांची संख्या कमी झाली असता   लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मात्र रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे . जिल्हाभरमध्ये जवळजवळ दहा हजारांचा टप्पा पार झाला असून मृत्युदर १. ० टक्के इतका आहे . यामध्ये जामखेडचा मृत्युदर सर्वाधिक वाढलाय .सध्या ३,४०८ केसेस असून , बरे झालेले रुग्ण ८,४६१ तर मृत्यू १२४ झालेत . रोज नवीन रुग्णांनी हॉस्पिटल्स रुग्णांनी भरलेले असून सुविधा अपुऱ्या पडत आहेत त्यामुळे उपचार होणे कठीण झालेय   

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: