DNA मराठी

कॅन्सर ला ठरविण्याची  “ती ” ची जिद्द  

0 78
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : चाईल्डलाईन च्या माध्यमातून वयाच्या सहाव्या वर्षी हिना स्नेहालयात दाखल झाली ,उत्साही असल्यामुळे तिचा  लळा सर्वांनाच लागला आणि एक दिवशी समजतं कि तिला  कॅन्सर झालाय . उपचार चालू असताना १० वी मध्ये ७१ टक्के मिळाल्याचा आनंदोत्सव स्नेहालयात झाला तेव्हा कॅन्सरला हरवत नृत्याविष्काराचं स्वप्न साकारण्याचा निर्धार व्यक्त केलाय . कानावर संगीत पडले कि हिना ठेका धरायची , स्नेहसंमेलनात हौशीनी सहभागी होऊन सर्वांचं मन जिंकायची  कॅन्सरला हरवून नृत्याविष्काराचं स्वप्न ती तितक्याच जिद्दीनं पाहत आहे .  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: