DNA मराठी

कारविक्री करणारी टोळी जेरबंद

0 87
Related Posts
1 of 2,448

अहमदनगर : महागड्या कार  चोरून त्या कमी किंमतीत विकणारी टोळी कार्यरत असलेली समजताच कोतवाली पोलिसांनी सापळा रचून टोळीला गजाआड केले . यामध्ये हि टोळी प्रथम कर चोरी करायचे आणि ती कार रोख रक्कमेला कमी किंमतीत विकायचे नंतर रोटरी करून १ चावी ग्राहकाला देऊन १ चावी स्वतःजवळच  ठेवायचे . विक्री केलेल्या कारला जीपीएल लावलेले असल्यामुळे कारचे लोकेशन कळल्यामुळे स्वतःकडील चवीच्या साहाय्याने परत तीच कार चोरायचे . यासंदर्भात कार खरेदी करणारे संपात लावरे यांनी तक्रार करून माहितीही दिली होती ,या माहितीच्या साहाय्याने कोतवाली पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने आरोपी तबरेज शेख, सरफराज शेख , दानिश शेख  {पुणे }, अभिजित कदम (हातमपुरा ,नगर }, मोहोम्मदली शेख {नगर } यांना अटक केली असून यांचा मुख्य लीडर ऍंथोनी उर्फ टॉनीदास अर्कस्वमी {हैद्राबाद } याचा शोध चालू आहे . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: