काँग्रेस पक्षाचे महासचिव प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी घेतला ताब्यात 

0 27

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाचे महासचिव प्रियंका गांधी सोबत अन्य काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आज राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत अनेक कॉंग्रेसचे नेते केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात  राष्ट्रपतींना दोन कोटी सह्या असलेल्या निवेदन देणार आहे .

     धर्म पे चलो उसके ठेकेदार मत बनो…. कंगना रानौत 

Related Posts
1 of 1,292

       दरोड्याच्या गुन्ह्यात अटक झालेल्या स्वामी लॉरेन्सला जामीन मंजूर   

निवेदन देण्यासाठी ते राष्ट्रपती भवनाकडे जात असताना त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे . काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रपती यांना भेटण्यासाठी जात असताना ते संसद भवनातून ते राष्ट्रपती भावना पर्यंत मोर्चा काढत होते तेव्हा दिल्ली पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

हे पण पाहा – श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे १२ डबे रुळावरून 

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: