कर्जत नगरपंचायत स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ मध्ये पुर्ण ताकदीने सहभागी होणार आहे

कर्जत- स्वच्छ सर्वेक्षण २०२१ याचा शुभारंभ आज कर्जत येथे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी नगरसेवक,नगरसेविका तसेच सर्व कर्मचारी, सफाईकामगार यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून केला.
आज कर्जत नगरपंचायतीच्या श्रमदान करतअसलेल्या टिमने कर्जत बसस्थानक, श्रीछत्रपती शिवाजी महाराज चौक, कुळधरणरोड, शहाजीनगर या परिसरात सफाईअभियान राबविले. हे सर्व परिसर स्वच्छकेले, कर्जत नगरपंचायतीने राबविलेलाहा उपक्रम स्वागतार्ह आहे या स्वच्छताअभियाना बाबत कर्जत करांनी समाधानव्यक्त केले.
हा उपक्रम प्रत्येक बुधवारीसकाळी राबविण्यात येणार आहे. अशीमाहिती कर्जत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी दिली . या उपक्रमात कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत.