कंगनाविरोधात FIR दाखल करा;न्यायालयाचे पोलिसांना निर्देश !

0 40

अभिनेत्री कंगना आपल्या बेधडक वक्त्यव्यामुळे चर्चेत असते. कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना निशाणा बनवून केलेल्या ट्वीटवरून ती पुन्हा चर्चेत आली होती.यावरून कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले कर्नाटकातील पोलिसांना दिले आहेत.

वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावरणी दरम्यान न्यायालयांने कंगनाच्या विरोधा एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

Related Posts
1 of 1,420

दरम्यान कंगना ने ट्विट करीत म्हटले होते की, जे झोपण्याचं सोंग करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे .CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: