DNA मराठी

एनटीए परीक्षा ६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान तर युजीसी  नेट १६ ते २५ सप्टेंबरला 

0 85




 नवी दिल्ली  : विविध परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या असून  ६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा होणार आहेत . एनटीए ने ऑगस्टला होणारी स्थगित करून २८ सप्टेंबरला घेणार आहेत . कोरोनामुळे जेईई व नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे परंतु आता याला शासनाकडून स्थगिती भेटत नाहीये कारण जेईई मेन्ससाठी ६. लाख ऍडमिटकार्ड जरी करण्यात आले आहेत . या परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होतील , तर नीट १३ सप्टेंबर रोजी होणार आहेत . परीक्षा केंद्र प्रत्येक सत्रापूर्वी सॅनिटाईझ केले जाईल . विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास फेसमास्क व ग्लोव्हजही  दिले जातील . उमेदवारांना एनटीएच्या  वेबसाईटवर सगळी माहिती  मिळेल.  

Related Posts
1 of 2,489
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: