एक राजा बिनडोक, प्रकाश आंबेडकरांची उदयनराजेंवर टीका !

0 22

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात वातावरण तापले आहे .या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे .यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे .उदयनराजे यांचे नाव न घेता त्यांनी म्हटले आहे की -एक राजा बिनडोक आहे !

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दोन्ही राजाने नेतृत्व करावे, अशी मागणी होत आहे. यावरून प्रकाश आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया दिली . ते म्हणाले दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, असे कुठे वाचनात आलं नाही .एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचे दिसत आहे .

Related Posts
1 of 257

आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून भाजपाने त्यांना राज्यसभेवर कसे पाठवले? याच मला आश्चर्य वाटतं, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: