उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी उमेश यादव जागी टी नटराजनला संघात स्थान 

0 31

सिडनी – भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना झालेल्या दुखापती मुळे ते उर्वरित दोन कसोटी सामने खेळणार नाही या बाबतची माहिती बीसीसीआयने दिली होती. मात्र त्याच्या जागी कोणाला स्थान मिळणार याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

आज बीसीसीआयने या बद्दल माहिती देत एक ट्विट केला आहे . उमेश यादवच्या जागी उर्वरित दोन कसोटी सामन्याकरिता संघात टी – नटराजन याला स्थान देण्यात आला आहे. टी – नटराजनला मागच्या महिन्यातच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी – २० मालिकेत भरतातर्फे खेळणाची संधी मिळाली होती . त्या मालिकेत त्याने आपले उत्त्तम गोलंदाजीने प्रभावित केला होता. यामुळे बीसीसीआयने टी -२० मालिका संपल्यानंतर भारतात न पाठवता ऑस्ट्रेलिया मध्येच नेट गोलंदाज म्हणून ठेवला होता.

 २ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन – राजेश टोपे  

Related Posts
1 of 47

हे पण पाहा –   रेखा जरे हत्याकांड । रेखा जरे यांना न्याय मिळून देण्यासाठी कँडल मार्च

मात्र आता उर्वरित दोन कसोटी सामन्यात त्याला अंतिम अकरा मध्ये स्थान मिळणार का हे पाहावा लागेल. सध्या ऑस्ट्रलिया आणि भारत एक – एक कसोटी जिंकून मालिकेत बरोबरीवर आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: