इंग्लंड विरुद्ध मालिकेपूर्वी या स्टार खेळाडूने घेतली माघार

0 28

नवी मुंबई – मुक्ताच्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात कसोटी मालिकेत पराभव करून येणाऱ्या भारतीय संघाला एक मोठा धक्का लागला आहे.

भारताची ५ फरवरी पासून अहमदाबाद येथे इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेचा पहिला सामना सुरू होणार आहे या मालिकेत पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघात सुद्धा झालाय. ऑस्ट्रेलियामध्ये दुखापता मुळे मालिकेला अर्धवट सोडणारे जसप्रीत बुमराह ,लोकेश राहुल, आर अश्विन यांची निवड इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत झाली आहे. तसेच
जाहीर झालेल्या संघात हार्दिक पांड्या कर्णधार विराट कोहली तेज गोलंदाज इशांत शर्माच्या कम बॅक झालाय.

मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे अजिंक्य रहाणे युवा खेळाडूंसह मैदानावर उतरला आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या मालिकेत तिसऱ्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्यानं उर्वरित मालिकेतून माघार घेतली. जडेजा इंग्लंड मालिकेसाठी तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यानं फक्त कसोटी मालिकेतूनच नव्हे, तर वन डे व ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली आहे.

Related Posts
1 of 48

मिळालेल्या माहितीनुसार जडेजा उर्वरित दोन कसोटींपूर्वी तंदुरुस्त होण्याची शक्यता फार कमी आहे. शिवाय तो मर्यादित षटकांच्या मालिकेलाही मुकणार आहे.

तो कसोटी मालिकेला मुकणार आहे आणि त्याला तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवड्यांहून अधिक काळ लागेल. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करायचा की नाही, याबाबतचा निर्णय निवड समिती लवकर घेईल असे सीसीआयच्या अधिकाऱ्यानं ल सांगितले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: