आयपीएल ट्वेंटी-ट्वेंटी आज भिडणार मुंबई आणि राजस्थान

0 38

अबुधाबी – आपल्या मागचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे मुंबई इंडियन्स विश्वास ठेवला आहे. आज त्यांच्या सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.  राजस्थान रॉयल आपले मागच्या दोन्ही सामन्यांत पराभुत झाले आहे. या मुळे त्यानं आज विजय हवा आहे. 


आजचा सामनामुंबई इंडियन्सच्या होमग्राऊंडवर होणार आहे . याच मैदानावर रविवारी बेंगळूरुविरुद्ध दुपारी झालेल्या सामन्यात राजस्थान संघावर विराट कोहलीच्या संघाने एकहाती सामना जिंकला होता.

कशी असणार आजची खेळपट्टी

Related Posts
1 of 49

उत्तरार्धात चेंडू कमी वेगाने येण्याची शक्‍यता. येथील खेळपट्टी दुबईच्या तुलनेत मध्यमगती गोलंदाजांना जास्त साथ देणारी. या मैदानाशी जुळवून घेत मुंबईने मागच्या सामन्यांत१९५ धावा केल्या होत्या.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: