आयपीएल ट्वेंटी-ट्वेंटी आज भिडणार हैदराबाद आणि पंजाब

0 37

दुबई- आयपीएलच्या १३व्या सत्रात आज हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होणार आहे .हे सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हे सामना होणार आहे.
मागच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब यांना चेन्नई सुपर किंग्स दहा विकेट राखून मात केली होती तसेच हैदराबादसंघाला सामना सुरू होण्यापूर्वीच एक मोठा झटका लागलेल्या त्याच्या प्रमुख गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार चोटील होऊन संपूर्ण आयपीएलमधून बाहेर झालेले आहे.

हैदराबादला सुद्धा आपला शेवटचा सामना मध्ये मुंबई इंडियन्सने ३४ धावांनी पराभूत केला आहे. सध्या पॉइंट टेबल मध्ये हैदराबाद संघ सहाव्या क्रमांकावर आहे तर किंग्स इलेव्हन पंजाब सर्वात शेवटी म्हणजे आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद संघाने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये दोन विजय सह चार गुण कमावले आहे तर किंग्स इलेव्हन पंजाब आपल्या पाच पैकी एक सामना जिंकून दोन गुणावर आहे.


आजची खेळपट्टी कशी असणार-

Related Posts
1 of 49

या मैदानावर मागच्या दोन सामन्यात १८०+ धावा झाल्या आहेत तर हे मैदान फलंदाजीसाठी उत्तम आहे.मात्र मागच्या दोन सामने पाहता नाणेफेक जिंकून कर्णधाराने पहिले फलंदाजी करावी की गोलंदाजी हे पेच कर्णधारा पुढे निर्माण झाले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: